Dictionaries | References

लचांड

   
Script: Devanagari
See also:  लंचड , लचंड , लचंडी , लचांडी

लचांड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
lacaṇḍa or lacāṇḍa n sometimes लचंडी or लचांडी f A perplexing affair or business; a difficulty or trouble: also the state induced by it, a dilemma, strait, scrape, hobble, pickle, mess. Ex. येरे लचांडा देरे गचांड्या Said of one who calls trouble upon himself. 2 The word is used freely, and in the senses of Scheme, speculation, enterprise, wild project; a fabrication or calumnious machination or invention; any embarrassing adventure or occurrence; any tortuous or devious device or doing.

लचांड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A perplexing affair. A difficulty. Scheme.

लचांड     

ना.  कटकट , झंझट , ब्याद , लफडे , शुक्ल काष्ठ .

लचांड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : उचापत

लचांड     

नस्त्री .
घोटाळ्यांत घालणारे काम ; अडचण ; संकट .
घोटाळ्याची स्थिति ; कातर ; पेचाटी . येरे लचांडा देरे गचांड्या . ( आपणावर बळेने संकट ओढून घेणारासंबंधी म्हणतात ).
उलाढाल ; भानगड ; झेंगट ; कुलंगडे .
तोहमत ; तुफान .
एखादे गोंधळविणारे साहस , गोष्ट ; त्रासदायक योजना , क्लृप्ति . लचंडखोर , लचांडखोर , लचंडी , लचांडी - वि .
नाही नाही ती लचांडे करण्याचा स्वभाव असलेला ; उलाढाली करणारा ; घालमेल्या ; कचाट्या ; उलाढाल्या .
द्वाड ; लुडबुड्या ; कळ लावणारा ; भांडण चेतविणारा . ( सामा . ) लुच्चा ; भामटा .

Related Words

गळ्यांत लचांड येणें   लचांड   विकत लचांड   bother   fuss   trouble   hassle   खँबाड   लागलिगाड   कंत्रात   लिचांडखोर   मतेलांड   लोढणें मागें लागणें   लोढणें मागें लावणें   विकत खरुज   विकत खोकला   लष्टम   लिचंडखोर   पिलकूं पाठीमागें काढणें   पिलकूं पाठीमागें लावणें   जळतें घर भाडयानें घेणें   लिचंड   लिचांड   त्रांगडे   खेकटे   विकत कज्जा   विकतची कळ, पादत पळ   विकतचे श्राद्ध   विकता कलागत   विकता कुरापत   लोकलचांड   भंजाळ   पायावर धोंडा ओढून घेणें   पायावर धोंडा पाडून घेणें   झ्यंड   प्रकरण अंगावर येणें   लफडे   गळ्यांत घोरपड अडकविणें   उपरवांयां अंबट घेणें   बिरमत   पारडूं गळयांत बांधणे   पैसा टाकुनिया संतापा, विकत घेऊं नका बापा   शुक्लकाष्ठ (पाठीस) लागणें   अपेष्टा   विकत श्राद्ध घेऊन सव्यापसव्य करणें   झंझट   गांडींत नाहों गू, कावळ्याला करी कू कू (कावळ्याला आमंत्रण)   गुवांत धोंडा टाकावा आणि शिंतोडा (उडवून) घ्‍यावा   कवचाट   कुलंगडे   घोंगडीला मी सोडले पण घोंगडी मला सोडीत नाहीं   विकता खोकला   लष्टन   देव करतां खेव लागतें   ससेमिरा मागें लागणें   ससेमिरा मागें लावणें   गळ्यांत घोरपड घालणें   गळ्यांत घोरपड पडणें   घाईत घाई, न्हाण आले म्‍हातारे बाई   विकत श्राद्ध घेऊन तर्पणकरणें   विकत श्राद्ध घेऊन पिंडदान करणें   झंगट   लफंगें   लफांग   माळ तुटली, कटकट मिटली   पेरकूं   लेशपंड   लेसपंड   शुक्लकाष्ठ   गळ्यांत घोंगडे येणें   गुळखें   विकता कज्जा   बिरामत   दुसर्‍याचे घर दाखविणें   लफंघा   लफंघ्या   लफांगा   लहंबर   लाहंबर   भोंदगिर्‍हा   बंड्या   घोंगट   तरकट   घोंगडें   झटाळ   कफारत   लोढणे   झेंगट   अदावळ   कवंटळ   उपाधी   कंत्राट   कंत्राड   कंवंटाल   कंवंटाळ   लफडा   लबेदा   लोंढणे   लोढणा   भाग्याचा भोपळा, चौपायीं मोकळा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP