Dictionaries | References

कंवंटाल

   
Script: Devanagari
See also:  कंवंटल , कंवंटळ , कंवंटाळ , कवंटळ

कंवंटाल

  न. १ जारणमारणादि प्रयोग ; कुयेडें ; चेटुक . ' केलीं नाना कवटालें । पुत्रलोभें केलीं ढालें । ' - दा . ३ . ३ . ४५ . २ कुंभाड ; डावपेंच , खोटें नोटें करणें ; कुत्रिम ; लचांड ; तुफान ; कारस्थान . ' राणीचा एवढें कवटाळ रचण्यांतला जो उद्देश ... तें मात्र बिलकुल झालें नाहीं . - नि ५२९ . ( सं .) कूट = वाकडा ; कौटल्य = कपट )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP