Dictionaries | References

अदावळ

   
Script: Devanagari

अदावळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
: also harassing, worrying, troubling, more gen. 2 A false accusation. v घाल, टाक, ये.

अदावळ     

 स्त्री. 
खोडसाळपणा ; टवाळकी ; दांडगाई ; चेष्टा ; उपद्रव ( लहान मुलांचा ).
खोटा आरोप ; तोहोमत ; दोषारोपण ; आळ . ( क्रि० घालणें , टाकणें , येणें . ) मल्हारराव यांनीं पुत्राच्या कटाक्षें हे अदावळ घातली आहे . - भाब ६ .
लचांड ; संकट ; छळ ; त्रास . [ अदा + वळ ; किंवा अदावत ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP