Dictionaries | References क कळ Script: Devanagari See also: कनदिनीं , कनदिशीं Meaning Related Words कळ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun परतून परतून उचकपी दूख Ex. कळीन म्हजो जीव वतलो सो दिसता ONTOLOGY:बोध (Perception) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmবিষ bdसानाय benটনটনানি gujટીસ hinटीस kanಆಗಾಗ್ಗೆ ನೋಯು kasٹیٖس malഇടയ്ക്കിടെ ഉണ്ടാകുന്ന വേദന marकळ mniꯆꯤꯛꯄ ꯅꯥꯕ oriପୀଡ଼ା panਚੀਸ tamகுத்துவலி telఉండిఉండినొప్పికలుగుట urdٹیس , خلص , کسک noun पोटांत जावपी आवूळणी Ex. वखद घेतल्या उपरांत पोटांतली कळ ना जाली ONTOLOGY:रोग (Disease) ➜ शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmসিৰামুৰি benমোচড় দিয়ে ব্যথা kanಹೊಟ್ಟೆ ತೊಳೆಸು kasپیچ malകോച്ചല് mniꯄꯨꯛ꯭ꯌꯦꯛꯄ nepहुँडल्ने oriପେଟମୋଡ଼ା sanअन्त्रशूलम् urdمروڑ , اینٹھ noun चड करून फाटींतल्यान येवपी एके तरेची शिरेची दूख जी वजन पडटकच येता Ex. कळ आयले बराबर ती तळमळूंक लागली ONTOLOGY:ज्ञान (Cognition) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benপিঠের ব্যাথা gujસણકો malഞരമ്പ് കൊളുത്തി പിടുത്തം marउसण telబారి బరువు urdہوک कळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v उठ, हो See धमक.. See कला for this sense. कळ दाबणें To press the spring; to touch the home or seat or prime fountain of.: dirt is brought out by washing. कळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Sharp, lancinating pain. Any little contrivance. The secret of a machine. Quarrelling.कळ लावणें Breed a quarrel.कळ दाबणें To press the spring, to touch the home. कळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. तिडीक , तीव्र दुःख , यातना , रग , वेदना , शूळ ;ना. किल्ली , खुबी , चावी , परवलीचा शब्द . मर्म , रहस्य ;ना. कलागत , कुरापत , भांडण ;ना. आगलावी , कागाळी , चुगली . कळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun शरीराच्या अवयवात उठणारी तिडीक किंवा राहूनराहून सतत होणारी वेदना Ex. मुरगळल्यामुळे पायातून सतत कळा येत होत्या. ONTOLOGY:बोध (Perception) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:ठणका सळका रगWordnet:asmবিষ bdसानाय benটনটনানি gujટીસ hinटीस kanಆಗಾಗ್ಗೆ ನೋಯು kasٹیٖس kokकळ malഇടയ്ക്കിടെ ഉണ്ടാകുന്ന വേദന mniꯆꯤꯛꯄ ꯅꯥꯕ oriପୀଡ଼ା panਚੀਸ tamகுத்துவலி telఉండిఉండినొప్పికలుగుట urdٹیس , خلص , کسک noun रोग अथवा वेदना इत्यादींचा आवेग Ex. वेदनेची कळ येताच तो ओरडत असे. ONTOLOGY:मानसिक अवस्था (Mental State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kanಉಲ್ಬಣವಾಗುವುದು mniꯆꯩꯅꯥ tamவீச்சு urdلہر noun काही यांत्रिक काम करण्यासाठी यंत्रावरील विशिष्ट कळ Ex. ह्या कळपाटाच्या काही कळा खराब आहे. HOLO MEMBER COLLECTION:कळपाट ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kasکُنٛزٕ oriଚାବି urdکنجی , کلید कळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ भांडण ; कलागत ; तंटा ; खोडी . ( क्रि० काढणें ; लावणें ). ' ऐसें गोत्रचि दोही दळीं । उदित जालें असे कळी । ' - ज्ञा १ . १८४ . ' तिनें घरांतल्या घरांत बारीक कळ लावण्यास अगोदरच प्रारंभ केला होता .' - रंगराव . ' एकवड्यावर पहिल्यानें जाउन केली कळ । ' - ऐपो ३८७ . २ कुरापत ; भाडनसती उप्तन्न होते कळ । ' शनि १८२ . ' मी म्हणतो कीं त्वां कळ काढली .' - बाळ २ . ४५ . ( सं . कलि ) म्ह० बोलतां कळ धुतां मळ = उत्तर - प्रयुत्तरानें भांडण वाढतें आणि वरवर धुतल्यानें अधिक अधिक मळ सुटत जातो . स्त्री. माया ; सहानुभूति . ' शिवाजीचे आपण वंशज म्हणुन आपली कळ वाटून ते इंग्रज आपणांस सिंहासनावर शुद्ध मनानें , थोर बुद्धीनें बसवीत आहेत असें प्रतापसिंहास या वेळीं वाटलें .' - मदरु २ . ( सं . कला ) स्त्री. तीक्ष्न व एकदम उद्भवनारें दुःख तिडीक ; रग ( डोकें , शरीर , पोट यांत ); धमक पहा . ( क्रि०उठणें ; होणें ). ' वाटी वटक वायगोळा । हातीं पायीं लागती कळा । ' सराटे जेविं महागजातें । कळ लाउनि उभे करिती । ' श्रीधर ( नवनीत पू २२२ .); माझें पोटांत कळ निघाली आहे .' ( ध्व .)क्रि.वि. फुटण्याचा आवाज होऊन ( कांच किंवा कोणत्याही ठिसुळ पदार्थाचा ). ( ध्व . कल् = आवाज करणें ) स्त्री. युक्ति . ( उघड्या - झांकण्याचे , बंद करण्याची , खुलें करण्याची ); चावी ; किल्ली ; साधन ; मर्म . ' तुका म्हणे कळ । पाय धरिल्या न चले बळ । ' तुगा ४४३ . ' त्याचा गर्व हरे परस्पर असा योजीत कोणे कळे । ' - किंगवि १० .' या यंत्राची कळ दाबिली कीं तें झालें सुरु .' २ कला ; खुबी ; रचना ; रहस्य ; किल्ली ( यंत्राची किंवा युक्ति - रचनेची ) या अर्थासाठी कला पहा . ३ तराजुच्या दाडीचा मधला कांटा . ' घाय हाणितां कळे जवळीं । पारडें उचलेल अंतराळीं । ' - ह ३० . ८६ . ( सं . कला ) दाबणें - कमान दाबणें ; मुलस्थान दाबणें ; ठिकाण , किली यांस हात घालणें . २ ( ल .) मर्मस्थानी स्पर्शणें ; वश होईल असं करणें .०पडणें क्रि . चैन पडणें ; विश्रांति मिळणें ( नकारात्मक प्रयोग ) ' सुजना जेंवि खळ , कळ क्षणहि पडोंदे नरा न देवा त्या । ' - मोकर्ण ११ . ५४ . ' चंद्रावळ पाहतां नपडे त्याशीं कळ । ' - अफला ५४ . Related Words कळ उचलली कळ, दाल्ला घेऊन पळ करंगळीची कळ, अंगठ्याला येत नाही कळ नाहीं कुठें, झाडाला झटे कळ येवप कुठें जाती खेड्यापाड्या, कळ आली आपल्या वाड्या pang विकतची कळ, पादत पळ ज्याची कळ त्याला बोलतां कळ, धुतां मळ cramp muscle spasm ಆಗಾಗ್ಗೆ ನೋಯು ٹیٖس টনটনানি ਚੀਸ ટીસ टीस குத்துவலி ఉండిఉండినొప్పికలుగుట ഇടയ്ക്കിടെ ഉണ്ടാകുന്ന വേദന वेदना वेसणीला झटका दिला म्हणजे नाकाला कळ लागती धुवावें तिला मळ, भांडावें तिला कळ नारदासारखी कळ लावी, जगीं म्हणतो मी गोसावी जो कळ सहन करतो, तो एक वेळ दुःखी होतो पैलीं सोत्तात् इंद्रा आणि चंद्राकू, मागीर व्होन्न दितात् कळ उंदराक् বিষ ପୀଡ଼ା spasm smart सानाय stab twinge ache key punch wave key click key pattern key punch operator voice key reaction key non locking key key driven calculator change speed gear short circuiting key कस्स कळचेट्या कळचेतव्या बोंब लागणें सरिफि tilting lever programme key battery reversing key hurt कळघोडा discharge key कळभांड खजेली खजेळी बसल्या बसल्या, काड्या खोसल्या back stop of key (आंत) खुंटी ठेवणें (आंत) खुंटी मारणें (आंत) खुंटी राखणें कनत कळगोटा ऊठग कळी अन् बस माझ्या नळी कुचंद्या शिनक switch key गम खाणे कळसूत्रीबाहुली कटें कांतल्यारि सोयि मेळतवे कटें कांतून हाता वांट कळकटा कळकुटा एके तिडकेने करणें ओरंट केडगा घोटु नांव काढणें तडकबोंब उसन शिणक आर्त किळांच खोडी काढणे कळिलावा कलापीठ खरदिशीं छिणीक तळ काढी फळ उसणव उसणावळ कळिता ईव कळखंड कळदिवा ओय Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP