Dictionaries | References

घरांत

   
Script: Devanagari

घरांत

   (नवर्‍याचे किंवा बायकोचे नांव न घेण्याची पद्धत असल्‍याने) पत्‍नीने पतीस, पतीने पत्‍नीस उद्देशून वापरावयाची सांकेतिक भाषा. ‘हा जिन्नस घरात दाखवून आणतो.’ -विवि १०.५-७.१२७
   ‘आमच्या घरातल्‍यांनी दादासाहेबांना दारूचे व्यसन लावले.’ -एकच प्याला.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP