Dictionaries | References

धमक

   { dhamakḥ }
Script: Devanagari

धमक

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  जोर से पैर रखने की आवाज़ या आहट   Ex. चोर गृहस्वामी की धमक सुनकर भाग गए ।
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmখোজৰ শ্্ব্দ
benপদধ্বনি
kasدرۄپھ
malകനത്ത കാലടി ശബ്ദം
mniꯗꯪ꯭ꯗꯪ
oriଦୁମଦୁମ ପାଦଶବ୍ଦ
tamகாலடிசத்தம்
telధమక్‍మనే పాద ధ్వని
urdدھمک , آہٹ
   See : धम-धम, धम

धमक

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   See : तांक

धमक

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .
   dhamaka ad An enhancing adjunct to the words पिवळा Yellow and गोरा Fair. Ex. पिवळा धमक Bright, brilliant yellow; गोरा धमक Fair as the lily.

धमक

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Spirit, courage, mettle, pluck; strength, vigour, power. Shooting pain.
 ad   An enhancing adjunct to the words पिंवळा Yellow, and गोरा Fair.
पिंवळा धमक   Bright, brilliant yellow.
गोरा धमक   Fair as the lily.

धमक

 वि.  अवसान , धैर्य , बळ , शक्ती , सामर्थ्य , हिंमत ;
 वि.  उसण , कळ , चमल , तिडीक , शिणक , शिळक .

धमक

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : साहस

धमक

 क्रि.वि.  एक अतिशयत्व द्योतक शब्द ; पिवळा व गोरा गडदपणा दर्शविणारे अव्यय . पिवळा , गोरा , धमक . गांधील माशी म्हणते माझे अंग कसे सोन्यासारखे पिवळे धमक आहे .
 क्रि.वि.  एक अतिशयत्व द्योतक शब्द ; पिवळा व गोरा गडदपणा दर्शविणारे अव्यय . पिवळा , गोरा , धमक . गांधील माशी म्हणते माझे अंग कसे सोन्यासारखे पिवळे धमक आहे .
  स्त्री. १ हिंमत ; धैर्य ; स्वसामर्थ्याची जाणीव . एका दमाने ही घाटी चढून जाईन अशी धमक बाळगली होती पण मधीच थकलो . २ शक्ति ; बळ ( सामान्यत्वे ). एवढे मोठे ओझे उचलायची माझे अंगी धमक नाही . ३ ( पाठ , पोट , फरा इ० मध्ये ) उठणारी कळ ; तिडीक ; शिणक , उसण ; शिळक ; चमक . वरील प्रतिशब्द व धमक यांत फरक दाखविता येईल की धमक म्हणजे विशेषतः विंचवाच्या नांगीची वेदना , भाजलेल्या जागेची जळजळ , तापाची हळू हळू वाढणारी आग , अर्धशिशीसारखा ठणका या प्रकारचे दुःख होय . ( क्रि० निघणे ; उठणे ; येणे ; भरणे ; चालणे ; बसणे ). ४ फुले , अत्तर यांचा दरवळ किंवा दमट जमीनीचा दर्प . फुलांची धमक सार्‍या घरांत भरली , पसरली . मिरच्यांची धमक नाका - घशांत गेली . बाहेरल्या सर्दीची धमक आंत येती . ५ आगीची किंवा तापाची जळ . ६ झगझगाट ; लखकख ( सोने , हिरे याची ). [ हिं . धमका ] धमकदारी - स्त्री . १ ताठा . मोहनरावांना , अटी मान्य नाहीत असे धमकदारीने उत्तर दिले . - कोरकि ४२० . २ धमक ; हिंमत ; कुवत . जी धमकदारी बोलून दाखविली ती बोलून दाखविल्याबद्दल तुमची तुम्हाला लाज वाटेल . - कोरकि ६३ . [ धमक + दारी प्रत्यय ]

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
धमक  m. m. ‘a blower’, blacksmith (as blowing the forge), [Uṇ. ii, 35] Sch.

धमक

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
धमकः [dhamakḥ]   A blacksmith.

धमक

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
धमक  m.  (-कः) A blacksmith.
   E. ध्मा to blow, (the forge.) क्वुन् Unādi aff. धमादेशश्च .
ROOTS:
ध्मा क्वुन् धमादेशश्च .

Related Words

धमक   धमक पड़ना   लेकीस धमक, सुनेस चमक   clunk   thud   thump   amber   اَچانَک یُن   आपत्   खावब्ला नुजा   अकस्मात येवप   येऊन ठेपणे   திடீரென வா   అకస్మాత్తు వచ్చు   ହଠାତ୍‌ ପହଞ୍ଚିଯିବା   অকস্মাত অহা   হঠাত করে এসে যাওয়া   ਟਪਕਣਾ   ટપકી પડવું   ചാടിവീഴുക   ಅಚಾನಕ್ಕಾಗಿ ಬಾ   आइपुग्नु   thumping   crop up   pop up   throbbing   clump   guts   pop   gold   धमकरे   आ धमकना   आ पहुँचना   अचानक आना   सहसा आना   आ टपकना   जा पहूँचना   टपक पड़ना   पाणी ओळखणें   पाणी जोखणें   कमर खचणे   एलकी   तुतनायक   तडीचा पोहणार   धमधमीत   उसवण   मिशा पिळणें   मिशास पीळ भरणें   धमकना   पाणी ओळखणें, जोखणें   कंबर मोडणे   खुमखुमी   कणक   उड्या   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   मिशांना पीळ भरणें   मिशा पाजविणें   मिशी पाजविणें   मिशीवर ताव देणें   हिंमत   धमकणे   खुमखुम   खुमखूम   खुमखूमी   उसणव   उसणावळ   सणक   हिमत   धमका   उण्याचे अंगी आदितवार   उण्याचे अंगी मंगळवार   उण्याचे अंगी शनिवार   हिम्मत   धमकी   उसण   सत्राण   लसलसणे   धमकट   चमक   मिशी   कळ   आरंभ   आळस   ऊब   तड   रग   धैर्य   कण   अवसान   मारणें   आव   करक   पाणी   spirit   हाव   उत्साह   सोनें   कमर   ऊर   रड   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP