Dictionaries | References

मिशी

   
Script: Devanagari
See also:  मिशि , मिसि

मिशी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
miśī f A common term for the mustaches. 2 Applied to the feelers or tentacula of animals.
miśī f A teeth-tinging powder. See मिस्सी.

मिशी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A term for the mustaches.
मिशीवर, मिशांवर ताव देणें   To twin the mustaches in scorn or anger.

मिशी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  पुरुषांच्या ओठावर व नाकाखालील जागेत येणारे केस   Ex. तो मिश्यांना ताव देत माझ्याशी बोलत होता.
HOLO COMPONENT OBJECT:
मिशाळ
HYPONYMY:
गलमिशा
MERO MEMBER COLLECTION:
केस
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmগোঁফ
bdगफ
benগোঁফ
gujમૂંછ
hinमूँछ
kanಮೀಸೆ
kasگونٛژھ
kokमिशयो
malമീശ
mniꯅꯥꯇꯣꯟ꯭ꯁꯨꯃꯥꯡꯒꯤ꯭ꯀꯣꯏ
nepजुँगा
oriନିଶ
panਮੁੱਛ
sanश्मश्रु
telమీసం
urdمونچھ , بروت

मिशी     

 स्त्री. वेश्याव्यवसायाच्या सुरवातीस करावयाचा समारंभ .
 स्त्री. दंतमंजन ; मस ; राखुंडी . [ बं . ]
 स्त्री. 
पुरुषांच्या वरच्या ओठांवर व नाकाच्या खालील जागेंत येणारे केंस .
०लावणें   ( व . ) वेश्याव्यवसायास आरंभ करणें ; धंद्याची सुरवात ; वेश्येनें प्रथमच एखाद्याशीं केलेल्या समागमाच्या वेळचा थाटाचा समारंभ .
मांजर , वाघ , झुरळ इ० च्या तोंडावरील लांब केंस . [ सं . श्मश्रू ; प्रा . मूस ; का . मोशि ] ( वाप्र . )
०उतरुन   - एखाद्या गोष्टीची निश्चिती सांगतांना म्हणतात .
देणें   - एखाद्या गोष्टीची निश्चिती सांगतांना म्हणतात .
०मिशा   होणें , मिशा उतरणें , मिशा खालावणें - मानखंडना होणें ; फजिती होणें ; नक्षा उतरणें . ( एखाद्या पातकाच्या प्रायश्चितार्थ क्षौर ( मिशा भादरणें ) करतात त्यावरुन ). मिशा किंवा मिशी भादरणें - फजिती करणें , बेअब्रू करणें ; अपमान करणें . मिशा - मिशी वर ताव देणें ; मिशी मिशा पाजविणें , मिशांना पीळ भरणें - सूड घेण्याच्या विचाराचें निदर्शक म्हणून मिशांवरुन हात फिरविणें ; तिरस्कारानें , रागानें , मिशा वळविणें . मिशा पिळणें ; मिशांस पीळ भरणें - गर्व वाहणें , ऐट मिरविणें ; धमक दाखविणें . च्यारि दिवस ते मिशांसि पिळितील । - मोउद्योग ४ . ९८ . मिशांना , मिशांवर तूप लावणें , मिंशीवर , मिशांवर शीत ठेवणें - श्रीमंती दाखविणें ; पोकळ , बाह्यात्कारी श्रीमंतीचा आविर्भाव करणें ; डामडौल करणें . मिशावर खेळप - ( गो . ) एखाद्यास न भिणें . मिशाळ , ळा - वि . मोठ्या मिशा असलेला .
खालीं   होणें , मिशा उतरणें , मिशा खालावणें - मानखंडना होणें ; फजिती होणें ; नक्षा उतरणें . ( एखाद्या पातकाच्या प्रायश्चितार्थ क्षौर ( मिशा भादरणें ) करतात त्यावरुन ). मिशा किंवा मिशी भादरणें - फजिती करणें , बेअब्रू करणें ; अपमान करणें . मिशा - मिशी वर ताव देणें ; मिशी मिशा पाजविणें , मिशांना पीळ भरणें - सूड घेण्याच्या विचाराचें निदर्शक म्हणून मिशांवरुन हात फिरविणें ; तिरस्कारानें , रागानें , मिशा वळविणें . मिशा पिळणें ; मिशांस पीळ भरणें - गर्व वाहणें , ऐट मिरविणें ; धमक दाखविणें . च्यारि दिवस ते मिशांसि पिळितील । - मोउद्योग ४ . ९८ . मिशांना , मिशांवर तूप लावणें , मिंशीवर , मिशांवर शीत ठेवणें - श्रीमंती दाखविणें ; पोकळ , बाह्यात्कारी श्रीमंतीचा आविर्भाव करणें ; डामडौल करणें . मिशावर खेळप - ( गो . ) एखाद्यास न भिणें . मिशाळ , ळा - वि . मोठ्या मिशा असलेला .

मिशी     

मिस्सी पहा.

मिशी     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
मिशी  f. f. or मिशि (only [L.] ) Anethum Panmori and Anethum Sowa
मिषिका   Nardostachys Jatamansi (cf.)
a species of sugar-cane.

मिशी     

See : सालेयः

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP