Dictionaries | References

तड

   
Script: Devanagari

तड     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  खंयचेय वस्तूचो, सुवातेचो बी वयलो भाग   Ex. ताणें न्हंयेचे तडीर वचून उदकांत उडी मारली
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
देग धड काठ
Wordnet:
asmদাঁতি
bdरुगुं
benকিনার
gujકગાર
hinकगार
kanನದಿ ದಂಡೆ
kasبوٚٹھ
malവക്ക്
marकाठ
mniꯑꯋꯥꯡꯕ꯭ꯃꯇꯥꯏ
panਕੰਢਾ
tamதிட்டு
telఇసుకగట్టు
urdکگار , کگر , لب حد
See : देग, देग

तड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A term for one who prosecutes his business wholly without enterprise or spirit: also for one so deficient in courage and constancy that he never carries through a matter undertaken.
A feud in a caste causing dissension and parties: also a party. तडास लागणें To be the occasion of a feud--a matter.

तड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A shore. End. Dunning.
 m  A party.
तड घेणें   To arrive at a conclusion; to get to shore with.
तडीचा पोहणारा   A business-man without enterprise.
तडास लागणें   To be the occasion of a feud.

तड     

ना.  पलीकडचा काठ ( समुद्र किंवा नदीचा ), तट तीर .

तड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : शेवट, अंत

तड     

 स्त्री. १ ( समुद्राचा , नदीचा ) किनारा ; कांठ ; तीर ; तट . द्वेषे होय तडफडा , म्हणती चिंताब्धिची अलभ्य तड फडा । - मोकृष्ण ३० . २७ . २ ( एखाद्या कार्याची ) अखेर ; शेवट ; पूर्णता ; समाप्ति . ३ ( सावकाराचा देण्याविषयीचा कुळाला लागलेला ) तगादा ; निकड ; नेट . ( क्रि० लागणे ; लावणे ). सावकाराने रुपयाविषयी मोठी तड लावली . ४ अडचण ; तंगी ; ओढग्रस्तीची स्थिति . माझी एवढी तड ढळली तर येईन . [ सं . तट ; प्रा . तड ; उरि . तडा ; सिं . तडो ] तड घेणे - शेवटाला आणणे ; नेणे ; समाप्त करणे . तडीचा पोहणार - वि . १ काठाकाठांने पोहणारा . २ ( ल . ) साहस अथवा हिय्या न करता व्यवहार , धंदा करणारा ; बिन धाडसी . ३ बेहिमती ; अंगीकृत कार्य शेवटास नेण्याची ज्यास धमक नाही असा . ( मनुष्य ).
 पु. १ एखाद्या जातीतील , समाजातील काही मतभेदामुळे पडलेल्या पक्षांपैकी एक पक्ष ; दुफळी . तट अर्थ ४ पहा . २ दळ ; फौज ; तुकडी . [ सं . तट ] तडास लागणे - ( एखादी गोष्ट ) जातीच्या दुफळीस कारण होणे ; तटास लागणे .
 पु. ( बे . ) उशीर . [ का . ]

तड     

Shabda-Sagara | Sanskrit  English
तड   r. 10th cl. (ताडयतिते)
1. To beat, to strike.
2. To shine: (इ) तडि. r. 1st cl. (तण्डते) To strike or beat. चु० उभ० सेट . दीप्तौ अक० आहतौ सक० आहतौ भ्वा० आ० सक० सेट् इदित् .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP