Dictionaries | References त तडस Script: Devanagari Meaning Related Words तडस A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 taḍasa ad So as to feel as if pricked with pins--the belly blown or distended. Ex. पोट त0 भरलें; गायीच्या कुशी त0 भरल्या. See the noun.. Ex. उभ्यानें or उपाशी पोटीं पाणी प्याला म्हणून त0 भरले; पोटांत त0 भरले or लागले. तडस Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A pin; pricking pins.ad So as to feel as if pricked with pins. तडस मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. तिडीक , पोटदुखी , पोटशूळ , वेदना , रग ( फार खाल्याने पोटात होणारी );ना. अँसिडिटी . तडस महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. पोट फुगून आंतून टोंचल्यासारखी तिडीक वेदना होईपर्यंत - होईल अशा रितीने . हातीचे रुधिरुं पिताती तान्हेले । तडस भणौनि । - शिशु १०५६ . गायीच्या कुशी तडस भरल्या . [ सं . तड ] पु. द्रोण ; पात्र ; कलश ; पखाल . ' अवकाळ जलदाचिया धारा । बहुत करूनि वरषेति गारा । तया गारांचे पाणी धरिति चतुरा । तडसी कमळ दळांचा ॥ ' - नरुस्व ५६८ . पु. १ पावसांत डोक्यावर घेण्याच्या कांबळ्याच्या खोळीची घडी उलगडूं नये म्हणून तिला लावलेली चोय , कांटा ; ( क्रि० भरणे ; घालणे ). २ - स्त्रीपु . पोट फार भरल्यामुळे , फुगल्यामुळे ( पोटांत ) टोंचल्यासारखी होणारी वेदना ; तिडीक ; रग ( भरणे , लागणे क्रियापदांसह बहुवचनी प्रयोग ). पोटफुगी आणि तडस । - दास ३ . ६ . ३२ . उभ्याने , उपाशी पोटी पाणी प्याला म्हणून तडस भरले . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP