Dictionaries | References त तडवा Script: Devanagari Meaning Related Words तडवा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. चांदवा ; छत . जेणे गगनाचा वोढूनि तडवा । माजी लाविला प्रभाकर दिवा । - स्वादि ६ . ४ . ४२ . [ का . तडपु ] पु. लाथ ; लाथेच तडाखा ; प्रहार ; आघात ; तडवा हाणौनि करौ मारु । तरि आपुलेआंचा होए संहारु । - दाब १०६ . निष्ठुर मुष्टी हाणिती माथां ! परस्परे तडवे देतां । अति निघाता पेटले । - भाराकिष्किंधा ५ . ७० . [ सं . तड = मारणे ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP