Dictionaries | References त तडफडा Script: Devanagari See also: तडफड Meaning Related Words तडफडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीपु . १ धडपड ; चरफड ; हातपाय झाडणे ; आदळ आपट . ( क्रि० घालणे ; करणे ). तडफड तडफड करुन प्राण सोडला . २ ( एखाद्यावर ) रागाने कडकडणे , जळफळणे , धुसफुसणे , चडफडणे . ३ झटापट ; झोंबी . [ ध्व . तड + फड ; प्रां . तडफ्फड ; तडफड ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP