Dictionaries | References

अखेर

   
Script: Devanagari

अखेर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Ended, concluded, finished.
At the last; in the end; finally, eventually.

अखेर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   In the end, eventually.
  Ended.

अखेर     

ना.  अंत , इतिश्री , तड , शेवट , समाप्ती .

अखेर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : शेवट, मृत्यू, शेवटी, अंत

अखेर     

 स्त्री. 
शेवट ; समाप्ति ; अंत ; परिणाम . - वि . शेवटील ; शेवटचा - ला ; पूर्ण झालेला ; संपलेला ; मृत . मशारनिल्हे अखेर झाले . - क्रिवि . शेवटीं ; अंतीं ; शेवटास ; सालअखेर . [ अर . आखिर ; फा . ].
०आढावा  पु. साल अखेर येणें - देणें समजण्याकरितां मांडलेला जमाखर्च .
०नौबत   नौबद - स्त्री . चौघड्याच्या शेवटीं जलद वाजविण्याची एक गत ; ( ल ) शेवटचें यश .
०साल  न. 
वर्षाचा शेवट ; मृगारंभ ; उन्हाळ्याचा शेवट व पावसाळ्याचा प्रारंभ म्हणजे ज्येष्ठ महिना . शेवटीं अखेर साल जहाले - रा १९ , ७६ ; - ख १२३१ ; - पया ६७ .
विशिष्ट वर्षचक्रांतील शेवटचें वर्ष .
हिशेबाच्या वर्षाचा शेवट .
०चा   - पु . ज्या हुकुमावरुन दाव्याचा निकाल होतो तो .
हुकुमनामा   - पु . ज्या हुकुमावरुन दाव्याचा निकाल होतो तो .

Related Words

अखेर   अव्वल अखेर   गाढव माजला की तो अखेर आपलेंच मूत पितो   कार्य अखेर   finally   बहु वर्षै वांचला, अखेर मृत्यूचे स्वाधीन झाला   ending   at length   eventually   conclusion   termination   expiry   death   decease   बुन्याद होणें   मरत रात्र झाली   at last   नाहीनाट   म्हारडें   परिणती   अंत लागणें   दिनांत   नगदी साल   निचिति   निदानपक्षी   मरती रात्र झाली   अंत पुरणें   आखेर   आखेरनौबत   आखेरसाल   आखेरी   आगोशी   आजतागायत   उपयोगी येणे   उलगवाडी   उलगामालगी   इत्यलम्   ऑडिट   सुखांतीक   वासलात लावणें   सेख   दुख्खांतिका   पुरा होणें   शोकांती   गंतव्य स्थान   उलगाउलग   हुतहुतेपण   धीर सुटणे   शेवडी   अगोट दाखविणें   अगोट साधणें   गुन्यांवविज्ञान   स्विष्टकृत   भविष्यज्ञानी   माणसानें काय बोलावयाचें   समाप्ती   अकरमाही   आंतपणें   गुळापुरणाच्या करणें   कार्य समाप्ती   बारा वर्षै शेला विणला, म्हणे राजाच्या दफणाला   पागोटी घेणें   पागोटें घेणें   दोन मांडवांचा वर्‍हाडी उपाशी   पेंढी वळणीला लावणें   उजवण   अंतपार   आद्यंत   आधी दिवाळी मग शिमगा   इतिश्री   सोंपोवप   बारभाईची खेती, काय लागेल हातीं   बारभाईची खेती, प्रजापती लागला हातीं   बारभाईची शेती दमडी न लागे हातीं   बारभाईची शेती, देते सर्वदा खंती   लाधणे   भ्रमाचा भोंपळा फुटणें   तुमार   ठरणे   यक्षगंधर्व थबकेल तेथें मूर्ख खुशाल धडकेल   सखाहि गेला न्‍ टकाहि गेला   संकल्प आणि सिद्धि यांच्यामध्यें परमेराची इच्छा ठभी असते   अयनांत   वायदा   वाईदा   अनिश्चित   हयाती   तमामी   यशस्वी   समेट   शेवट   अखर   अखरी   उगविणें   वासलत   हयात   मुगल   जांघ   समापन   सरता   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP