Dictionaries | References

भ्रमाचा भोंपळा फुटणें

   
Script: Devanagari

भ्रमाचा भोंपळा फुटणें     

[ एका गृहस्थाला आपल्या तळघरांत एक वाळलेला भोंपळा सांपडला. तो हलविला कीं खुळकर वाजत असे. त्यांला वाटलें कीं, यांत आपल्या पूर्वजांनीं पैसे ठेवले असतील. एकदां फार अडचणींत असतां पैशाच्या आशेनें तो त्यानें फोडला तेव्हां नुसत्या बियाच बाहेर पडल्या ! ] खोटया कल्पनेचें निरसन होणें. ‘ आपल्या अंगचा दुर्गुण कितीहि झांकला तरी अखेर भ्रमाचा भोंपळा फुटून फजीती ही व्हायचीच ! ’ -शं. मो. रानडे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP