Dictionaries | References

बांगडी फुटणें

   
Script: Devanagari

बांगडी फुटणें     

माणूस मेल्यावर त्याच्या स्त्रीस वैधव्य येऊन तिच्या बांगड्या फुटतात यावरुन.
पति मरणें. पुरुष मनुष्य मरणें.
फजिती होणें.
माणूस मरणें ( लढाईत ). ‘ नऊ लाख बांगडी फुटली. ’ -पे ब ३२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP