Dictionaries | References अ अदपाव भोंपळा आणि अडीच शेर तेल Script: Devanagari Meaning Related Words अदपाव भोंपळा आणि अडीच शेर तेल मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 भोपळ्याचा वड्यासारखा पदार्थ करण्यास तेल वगैरे सामान फार लागतें व तें भोपळ्यापेक्षां जास्त किंमतीचें असतें. यावरुन मुख्य गोष्टीपेक्षां इतर गोष्टींतच जास्त खर्च करणें तु ० -अडक्याची भवानी आणि सापिक्याचा शेंदूरचवलीची कोंबडी आणि पावली फळणावळ. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP