Dictionaries | References

मुंगीस पंख फुटणें

   
Script: Devanagari
See also:  मुंगीस पक्ष फुटणें

मुंगीस पंख फुटणें     

मृत्यूचीं, विनाशकाळाचीं चिन्हें दिसणें. ‘ त्याची आयुष्यमर्यादा सरली. म्हणोन त्यास मुंगीस पक्ष फुटतात तैसा प्रकार घडला. ’ -भाब ३. " सर्वत्रांनीं कल्पना केली कीं, ‘ मुंगीस पक्ष फुटतात तैशी गत जाहली. ’ उपाय नाहीं म्हणोन आपले जागां स्तब्ध राहिले. " -भाब ४३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP