Dictionaries | References ल लाधणे Script: Devanagari Meaning Related Words लाधणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अक्रि .लाभणे ; मिळणे ; प्राप्त होणे . - एभा २ . २४८ . - तुगा ४५२ .लाभणे ; मिळालेली वस्तु आपल्या सुखाची होणे ; आपल्या जवळ टिकणे ( निषेधार्थी प्रयोग ). ही वस्तू अखेर याला लाधली नाहीच . - सक्रि . मिळविणे ; संपादणे ; जोडणे . ऐसा पुत्र लाधसी । - मुआदि १६ . ७५ . [ सं . लभ - लब्ध ; प्रा . लद्ध ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP