Dictionaries | References

माणसानें काय बोलावयाचें

   
Script: Devanagari

माणसानें काय बोलावयाचें     

( बायकी )
आतां कांहीं बोलावयाचें उरलेंच नाहीं या अर्थी उद्‍गार. हद्द झाली, सीमा झाली, अखेर झाली याअर्थी.
आतां यापुढें शब्द करणें - काढणें व्यर्थ.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP