Dictionaries | References

देवानें दिलेलें सरेना, माणसानें दिलेलें पुरेना

   
Script: Devanagari

देवानें दिलेलें सरेना, माणसानें दिलेलें पुरेना

   देव देतांना इतकें देतो कीं तें भरपूर होतें पण मनुष्यानें कितीहि दिलें तरी तें पुरवठयास येत नाहीं. ‘देवाने दिल्लें सर्ना०’ पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP