Dictionaries | References न नांवाचा Script: Devanagari Meaning Related Words नांवाचा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खराआईबापांनी दिलेलें नांव लावण्यास लायक. ‘मी तें काम करीन तरच नांवाचा,’नामधारीकेवळ नांवापुरता. ‘मी जॉन्सनचा नांवाचा मात्रा गुरु होतों, खरोखर पहातां तो माझ्याहून वरचढ होता.’ -नि.चांगलें नांव लौकिक असलेलानामवंत. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP