Dictionaries | References अ अपेंडिक्स Script: Devanagari Meaning Related Words अपेंडिक्स हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : उण्डुकपुच्छ अपेंडिक्स महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. पुरवणी ; परिशिष्ट .पोटांतील आंतड्याचा शेंपटासारखा एक लहान भाग ; आंत्रपुच्छ . अपेंडिसाइटिस - आंत्रपुच्छदाह नांवाचा एक रोग . मोठ्या आंतड्यापासून लांबट पोकळ अरुंद अशी जंताकृति एक नळी निघालेली असते . हिचें मोकळें तोंड मोठ्या आंतड्यांतील पोकळीशीं जोडलेलें असतें व त्याच्या मुखावर अपुरा पडदा असतो . या नळीच्या पोकळींत दाह अथवा सूज , पू उत्पन्न होतो त्यास हें नांव आहे . [ इं . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP