Dictionaries | References

काष्‍टी भिजैल्‍याबगर थिगूर मॅयूणा

   
Script: Devanagari

काष्‍टी भिजैल्‍याबगर थिगूर मॅयूणा     

(गो.) लंगोटी भिजवल्‍यावांचून थिगूर नांवाचा मासा सापडत नाही. (थिगूर पकडायचा तर कंबरेइतक्‍या पाण्यात जावे लागते.) मोठी व बहुमोल वस्‍तु मिळवावयाची तर त्‍यासाठी साहसहि तसेच करावें लागते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP