Dictionaries | References आ आद्याक्षरसंयोग Script: Devanagari Meaning Related Words आद्याक्षरसंयोग महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. संक्षिप्त नांवाचा शिक्का , आकृति ; एकाक्षरी शिक्का . हें मूळ एकाक्षरी सहीचें चिन्ह असून सध्यां दोन किंवा अधिक अक्षरें एकमेकांत गुंतवून तयार केलेली आकृति असा याचा अर्थ होतो . हा साधारणत : अंगठीवर कोरतात . ( इं . ) मोनोग्रॅम . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP