Dictionaries | References

तिसमारका

   
Script: Devanagari
See also:  तिस्मारखात

तिसमारका

  पु. अंगी शूरत्व नसतां शूरत्वाचा नुसता आव आणणारा मनुष्य . २ ( या नांवाचा पूर्वी एक योद्धा होऊन गेला , त्यावरुन विपरीत लक्षणेने ). अरेराव , करडा , रागीट मनुष्य . शाळेचे सरमास्तर स्वभावाने मोठे गर्विष्ठ व तिस्मारखान होते . - नि ६५८ . - वि . शौर्याच्या ; पराक्रमाच्या बाता मारणारा ; आव आणणारा . तीसमारका पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP