Dictionaries | References

तपणे

   
Script: Devanagari

तपणे     

अ.क्रि.  १ ( सूर्य इ० काने ) प्रकाशणे ; तळपणे ; चकाकणे . जेयाचेनि प्रतापे तपे सुर्यू । - शिशु १५१ . २ ( ल . ) ( राज्य इ० ) समृद्ध होणे ; भरभराटीस येणे ; उत्कर्ष पावणे . ३ ( ल . ) ( एखाद्यावर ) रागावणे ; संतापणे ; क्रुद्ध होणे . ४ ( काव्य . ) तपश्चर्या करणे ; तप आचरणे . एकांगुष्टीही तपिजे । तपसाहस्त्री । - ज्ञा १७ . ४१५ . ५ तापणे ; गरम होणे . [ सं . तप - तपन ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP