Dictionaries | References

दढार

Script: Devanagari

दढार

  स्त्री. ( व . ना . ) लळित . दंडार पहा . खेडेगावांत करमणुकीकरितां कांही शिकविलेल्या मुलांकडून नाच , गाणेमधून मधून सोंगे भाषणे इ० करविण्याचा प्रकार हिचे दडंगी व भागवती असे दोन जुने प्रकार . असून अलिकडे नाटकी दंढार नांवाचा एक तिसरा प्रकार निघाला आहे ; लळित .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP