Dictionaries | References म मुचल्का Script: Devanagari See also: मुचलका , मुच्लका Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मुचल्का महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. गुन्हेगार इ० पासून सरकारनें मी अशा तर्हेनें वागेन अशा कराराचें लिहून घेतलेलें वचनपत्र ; हमीपत्र ; जामीनपत्र ; कबूलपत्र . करारनामा ; कतबा ; वचनपत्र . पंचाइतीच्या पुढें लिहून दिलेलें करारपत्र ; वादीप्रतिवादींची जबानी . [ तुर्की . मुचल्का ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP