Dictionaries | References

शिवतां सरेना, खातां पुरेना

   
Script: Devanagari

शिवतां सरेना, खातां पुरेना

   ज्याप्रमाणें मनुष्याला रोज अन्न खावें लागतें त्याप्रमाणें वरचेवर कपडेहि शिवणें अवश्य असतें. या दोन्ही गोष्टी कायमच्या मागें लागलेल्या आहेत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP