Dictionaries | References

शणैचो जांवै चुनो खाता, चुनो खाता तोंड फोपेलें

   
Script: Devanagari

शणैचो जांवै चुनो खाता, चुनो खाता तोंड फोपेलें

   ( गो.) शणैबाबूच्या जांवयाची त्याला चुना खातां येतो म्हणून स्तुति केली गेली आणि त्यानेंहि पण स्तुतीसाठीं चुना खाण्यास आरंभ केला पण शेवटीं झालें काय ? त्याचें तोंड मात्र चांगलेंच होरपळून सुजलें. स्तुतीसाठीं कांहीं लोक अगदीं हपापलेले असतात व दुसर्‍यांना खूष करण्यासाठीं स्वतःच मूर्ख बनतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP