Dictionaries | References

वस्तूची नाहीं माहिती, असून काय मूर्खाला हातीं

   
Script: Devanagari

वस्तूची नाहीं माहिती, असून काय मूर्खाला हातीं

   ज्या वस्तूचा उपयोग माहीत नाहीं ती वस्तु एखाद्या मूर्खाच्या हातांत असून काय उपयोग ?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP