Dictionaries | References

काय केली ईश्र्वरा, तुझ्या घरीं चोरी

   
Script: Devanagari

काय केली ईश्र्वरा, तुझ्या घरीं चोरी     

कोणाची चोरी केल्‍यास तो त्‍याबद्दल साहजिक शासन करतो. तेव्हां ज्‍या अर्थी माणसास शासन झाले आहे त्‍या अर्थी आपण परमेश्र्वराचा गुन्हा केला असलाच पाहिजे असे मानून जेव्हां मनुष्‍यावर अर्थाअर्थी काही संबंध नसतां एखादी आपत्ति ओढवते तेव्हां तो अशा अर्थाचे उद्गार काढतो. ‘काय केली इश्र्वरा तुझ्या घरी चोरी। रत्‍न तुज ऐसे कसें दुरावलें संसारीं।’-प्रला ६० पृ. १६४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP