Dictionaries | References च चोरी Script: Devanagari Meaning Related Words चोरी हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun छिपकर दूसरे की वस्तु लेने की क्रिया या भाव Ex. रामू चोरी करते समय पकड़ा गया । HYPONYMY:उठाईगीरी ग़बन रतवाही ONTOLOGY:असामाजिक कार्य (Anti-social) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अपहार अभिहार परिमोष स्तेयWordnet:asmচুৰ bdसिखाव benচুরি gujચોરી kanಕಳ್ಳತನ kokचोरी malകള്ളം marचोरी mniꯍꯨꯔꯥꯟꯕ nepचोरी oriଚୋରି panਚੋਰੀ sanचौर्यम् tamதிருட்டு telదొంగతనం urdچوری , سرقہ , دوزدی See : दुराव चोरी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun दुसर्याची वस्तू नुलयत उखलपाची करणी Ex. रामूक चोरी करतना धरलो HYPONYMY:सुतलावणी हातासणी ONTOLOGY:असामाजिक कार्य (Anti-social) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:सुतलावणी फारावणीWordnet:asmচুৰ bdसिखाव benচুরি gujચોરી hinचोरी kanಕಳ್ಳತನ malകള്ളം marचोरी mniꯍꯨꯔꯥꯟꯕ nepचोरी oriଚୋରି panਚੋਰੀ sanचौर्यम् tamதிருட்டு telదొంగతనం urdچوری , سرقہ , دوزدی noun चोरपाचें काम Ex. पुलिसांनी रेल्वेंत चोरी करतना दोन चोरांक धरले ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmঠগবাজী benডাকাতি gujઠગાઈ hinठगी kasٹٔھگِل mniꯂꯧꯅꯝ꯭ꯇꯧꯗꯨꯅ꯭ꯍꯨꯔꯥꯟꯕꯒꯤ꯭ꯊꯕꯛ nepठगाइ oriଠକାମି panਠੱਗੀ sanछलः urdٹھگی , ٹھگ پنی , ٹھگپنی , ٹھگائی See : लूट, लूट, सुतलावणी चोरी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 चोरी आहे This act or matter I must reserve or hold back, I may not render it. 5 See the concrete compounds under चोर, and form from them the corresponding abstract; as कलम- चोरी, खांदचोरी, चाकरीचोरी, पाठचोरी &c. from कलमचोर &c. चोरी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Theft. Stealth. Concealing or withholding. Need of abstaining from. चोरी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun दुसर्याची वस्तू गुपचूप लांबवण्याची क्रिया Ex. बारीक पाळत ठेवल्याने त्याची चोरी उघड झाली HYPONYMY:उचलेगिरी अपहार ONTOLOGY:असामाजिक कार्य (Anti-social) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:चौर्य चौर्यकर्म उचेलेगिरी चोरीचपाटी अपहारWordnet:asmচুৰ bdसिखाव benচুরি gujચોરી hinचोरी kanಕಳ್ಳತನ kokचोरी malകള്ളം mniꯍꯨꯔꯥꯟꯕ nepचोरी oriଚୋରି panਚੋਰੀ sanचौर्यम् tamதிருட்டு telదొంగతనం urdچوری , سرقہ , دوزدی noun इतरांपासून एखादी गोष्ट लपवण्याची क्रिया Ex. माझ्यापासून काही चोरण्याची गरज नाही. HYPONYMY:रहस्यगोपन ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benগোপনীয়তা gujદુરાવ hinदुराव kanರಹಸ್ಯವಾಗಿಡುವುದು kasپَرد , چُھپاوُن , ژوٗرٕ تھاوُن , پوشیٖدگی malഒളിക്കല് oriଛଳନା panਲੁਕਾ sanगुप्तिः tamஒளிவு மறைவு telదాపరికం urdدوراؤ , پردہ , پوشیدگی , حجاب , चोरी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ चोरण्याची क्रिया ; चोराचें कर्म ; ( कायदा ) दुसर्याला नवळत चीजवस्तु लांबविणें ; मालकाच्या परवानगी वांचून त्याच्या ताब्यांतून जंगम माल अप्रामानिकपणें नेणें . २ गुप्तपणें केलेलें ( भलतेंच ) कर्म ; चोरटें कर्म , वृत्ति ; लपूनछपून केलेली गोष्ट ; छपावणी . ३ ( एखादी गोष्ट ) छपविणें ; दाबणें ; दडपून ठेवणें ; गुप्त ठेवणें ; वगळणें ; बाजूस ठेवणें . ४ मनाई ; आडकाठी ; प्रतिबंध ; नियंत्रणा ; न करण्याची , बोलण्याची , दडपून टाकण्याची जरूरी , आवश्यकता ; संयमन . ( क्रि० होणें ; असणें ). श्रीमंतांना जवळ पैसा व लत्ताकपडा असून त्यांचा उपभोग घेण्याची चोरी झाली होती . - गुजराथचा इतिहास . आमच्या जवळ दागिने असून ते ह्या खेडेगांवच्या राहाणीमुळें अंगावर घालण्याची सुध्दां चोरी झाली आहे . ५ अन्याय ; अपराध . अशी काय केली ईश्वरा तुझ्या घरिं चोरी । - प्रला १६४ . [ सं . चौरिका ; प्रा . चोरिआ ; हिं . चोरी ; बं . चुरि ] म्ह० १ चोरीचे चौदा हात = चोरीचा माल फार स्वस्त विकला जातो ; चोरलेलें कापड रुपयाला चौदा हात देखील देतां येतें . २ शेताआड चोरी आणि दादल्या आड शिंदळकी ( चालली आहे ).०चकारी चपाटी - स्त्री . चोरी ; दरोडा ; उचलेगिरी ; सोदेगिरी ; बदमाषी ; ठकबाजी . [ चोरी द्वि . ]०चा पु. चोरलेला माल , वस्तु .माल पु. चोरलेला माल , वस्तु .०रीची स्त्री. १ चोरून आणलेली वस्तु ; चोरीशीं संबंध असलेली गोष्ट . २ काळीबेरी गोष्ट ; काळेंबेरें ; जीबद्दल उघड बोलतां येत नाहीं अशी गोष्ट ; संशयास्पद कृत्य . ३ ज्याचें खरें स्वरूप आपणांस कळलेलें नाहीं असा व्यवहार , बाब इ० ; गुप्त गोष्ट .बाब स्त्री. १ चोरून आणलेली वस्तु ; चोरीशीं संबंध असलेली गोष्ट . २ काळीबेरी गोष्ट ; काळेंबेरें ; जीबद्दल उघड बोलतां येत नाहीं अशी गोष्ट ; संशयास्पद कृत्य . ३ ज्याचें खरें स्वरूप आपणांस कळलेलें नाहीं असा व्यवहार , बाब इ० ; गुप्त गोष्ट .०छपी क्रिवि . चोरून लपून ; लपून छपून ; चोरून . [ चोरणें + छपणें ]०मारी मोरी - स्त्री . चोरणें , मारणें , लुटणें , ठोकणें इ० व्यापार , धंदा ; दरोडेखोरी ; सोदेगिरी ; ठकबाजी ; चोरीचपाटी तो चोरीमारी करून पोट भरतो . [ चोरी + मारी = मारणें ]०लबाडी स्त्री. चोरी आणि फसवेगिरी ; चोरी आणि लबाडी . चोरी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चोरी असणें-होणेंलपून छपून करावे लागणेंउघड करतां न येणेंकोणाला कळू न देणें. ‘श्रीमंतांना जवळ पैसा व लत्ता कपडा असून त्यांचा उपभोग घेण्याची चोरी झाली होती.’ -गुज० इतिहास. चोरी नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 noun लुकेर कसैको वस्तु लाने क्रिया वा भाव Ex. रामू चोरी गर्दागर्दै समातियो HYPONYMY:हडप ONTOLOGY:असामाजिक कार्य (Anti-social) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अपहारWordnet:asmচুৰ bdसिखाव benচুরি gujચોરી hinचोरी kanಕಳ್ಳತನ kokचोरी malകള്ളം marचोरी mniꯍꯨꯔꯥꯟꯕ oriଚୋରି panਚੋਰੀ sanचौर्यम् tamதிருட்டு telదొంగతనం urdچوری , سرقہ , دوزدی चोरी A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 चोरी f. f. a female thief. g.पचा-दि (g.गौरा-दि, [Gaṇar. 46] )theft, [Gal.] चोरी संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit Rate this meaning Thank you! 👍 noun चौर्यं कुर्वाणा स्त्री। Ex. आरक्षिकेण कार्यरतां चोरीम् अग्रहत्। ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmচুৰুনী benমহিলা চোর gujચોરટી hinचोरिन kanಕಳ್ಳಿ kasژُرٕ باے kokचोट्टी marचोरटी mniꯍꯨꯔꯥꯟꯕꯤ panਚੋਰਨੀ tamதிருடி telదొంగామె urdچورنی See : अधःचरः Related Words चोरी करी (करे) चोरी, और शिरजोरी ओणव्यानें केलेली चोरी लपत नाहीं एक चोरी करतो, शंभरावर आळ येतो कोणतीहि चोरी करी, तरी पाप बसे शिरीं एक गोरी आणि बत्तीस खोड्या चोरी काय केली ईश्र्वरा, तुझ्या घरीं चोरी उंटावरची चोरी ओणव्यानें छपत नाहीं अल्प गुन्हा अल्प चोरी, करुं दिल्या मोठ्या करी बुरटी चोरी चोरी औंलो चोरी छिपे सग्याची चोरी, मायेंशी मात्रागमन चोरी करी चोरी आणि डागिणे सोनाराच्या घरीं pilferage चोंरकें दिलमें चोरी वसे असतां उघडे मागील दार, होती चोरी आणि परद्वार गाजराची चोरी व फांशीची शिक्षा काकडीची चोरी, बुक्याचा मार एक गोरी, बहात्तर खांडी चोरी एक गोरी, बहात्तर (हजार) खोडी चोरी एका पैंशाची चोरी, करील रुपयांची तरी चोट्टी चोरटी चोरिन चोरी मोरी, देव बरें करी चोरी करंडा, तो उचलीलं हंडा स्वदेशीं चोरी आणि परदेशीं भिक्षा स्वदेशीं चोरी आणि परदेशीं भीक दिवसां माधुकरी आणि रात्रीं चोरी शेताआड चोरी आणि दादल्याआड शिंदळकी stealing larceny theft जात वंजार्याची बरी, कधी चोरी न करी पोरानें केली चोरी, पाटील झाला न्यायाधिकारी गुप्ततः चोरी करची आपल्या गांवांत, भीक मागची दुसर्याच्या गांवांत चोरी होऊन माल जातो, त्याहून मेजवानींत जास्त खपतो चोरी करना thieve robbery चोरी मालकाची, झोंप नोकराची چورنی ژُرٕ باے চুৰ চুরি চুৰুনী মহিলা চোর ଚୋରି ਚੋਰਨੀ ચોરટી चौर्यम् திருடி దొంగామె ಕಳ್ಳಿ वाळकाची चोरी, आणि बुक्यांचा मार वाळकाची चोरी शिक्षा झाली दरबारी चोरी, चहाडी, शिंदळकी (न करावी) बकरी घरोघरीं, धान्याची करिते चोरी शेताआड चोरी आणि नवर्याआड शिंदळकी thievery thieving घरीं करतो चोरी, आणि बाहेर करतो मारामारी सीतेसारखी नारी पण तीही गेली चोरी स्वतःची मोरी तेथें मुतायची काय चोरी चोरी करतांना धरिलें, खेटरासारखें तोंड केलें चोरी केली सासरीं, बायको खजील झाली अंतरीं चोरी मारी, देव त्याचें बरें करी ژوٗرِ پٲٹھۍ गुपीतपणान गुप्तरूप आसि दरथा গোপনে ବିଶିଆଙ୍ଗୁଠି ଗୁପ୍ତରେ ਗੁਪਤ ਰੂਪ ਵਿਚ ਤਰਜਨੀ ગુપ્તરૂપે તર્જની तर्जनी ஆள்காட்டி விரல் மறைமுகமாக చూపుడువేలు ಗುಟ್ಟಾಗಿ ചൂണ്ടു വിരല് তর্জনী ತೋರು ಬೆರಳು चोरी करून श्रीमंत होतो, तो चोर असून साव दिसतो सिखाव ଚୋରଣୀ ਚੋਰੀ ಕಳ್ಳತನ കള്ളം കള്ളി glom knock off snitch चोरी केली बापानें, दरवडा पाडला पोरानें, खून केला नातवानें, कायद्याने कमाई समाईक hiding Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP