Dictionaries | References

बकरी घरोघरीं, धान्याची करिते चोरी

   
Script: Devanagari

बकरी घरोघरीं, धान्याची करिते चोरी     

बकरीस जेथें जेथें खावयास दिसेल तेथें तोंड घालण्याची संवय असते. याप्रमाणें चोरटें असणें
कोणाचीहि वस्तु पाहिली कीं उचलण्याची संवय असणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP