Dictionaries | References

कुलीन पुरुषांचे शील गरिबाची उपजीविका करिते

   
Script: Devanagari

कुलीन पुरुषांचे शील गरिबाची उपजीविका करिते     

जे मोठ्या कुलांतील व शीलवान पुरुष असतात ते आपल्‍या आश्रयाखाली असलेल्‍या गरीबगुरीब लोकांचा योग्‍य तो परामर्ष घेतात, त्‍यांस कधी अंतर देत नाहीत व त्‍यामुळे त्‍यांचे ठीक चालते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP