Dictionaries | References ए एक गोरी आणि बत्तीस खोड्या चोरी Script: Devanagari Meaning Related Words एक गोरी आणि बत्तीस खोड्या चोरी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गोरी मुलगी लवकर पटते. तिच्यातील इतर खोडी डोळ्यांवर येत नाहीत. गोरेपणाखाली इतर अनिष्ट गोष्टींकडे दुर्लक्ष्य होते. तु०-एक देवमण बाहात्तर खोड्या चोरी. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP