Dictionaries | References

बत्तीस लक्षणी पुरुष

   
Script: Devanagari

बत्तीस लक्षणी पुरुष     

बत्तीस लक्षणें कोणतीं तें खालीं दिलें आहे. पंचसूक्ष्मं: पंचदीर्घः सप्तरक्तः षडुन्नतः । त्रिपृथुर्लघुगंभीरो द्वात्रिंशल्लक्षणः पुमान्‍ ॥
सूक्ष्म ( बारीक ) -
त्वचा,
केस,
बोटें,
दांत व
बोटाचीं पेरें.
दीर्घ ( लांब ) -
हात,
डोळे,
हनवटी,
जानू,
नाक.
रक्त ( तांबडे ) -
पायाचे तळवे,
हाताचे तळवे,
खालचा ओठ,
टाळा,
जीभ,
नखें.
उन्नत ( उंच ) -
छाती,
कुशी,
केश,
खांदे,
कर,
मुख.
पृथु ( मोठे ) -
कपाळ,
कंबर,
छाती.
लघु ( बारीक ) -
गळा,
जंघा,
मेहन ( लिंग ).
गंभीर -
स्वर,
सत्व,
बेंबी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP