Dictionaries | References क केलेला पुरुष Script: Devanagari See also: केलेला माणूस Meaning Related Words केलेला पुरुष महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु अनुभवी व सरावलेली माणुस ; प्रौढ . केलेला पुरुष मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्यानें कार्य करून दाखविले आहे, कर्तबगारी सिद्ध केली आहे असा माणूसअनुभवी माणूस. ‘कोल्हापूर घेणें कठिण काय म्हणतात. परंतु पाटील बाबा केलेला पुरुश यैसी हजारो कामे केली करीतच आलेत.’ -साइसंमं-ऐले २.४५. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP