Dictionaries | References क केलेला माणूस Script: Devanagari See also: केलेला पुरुष Meaning Related Words केलेला माणूस मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्यानें कार्य करून दाखविले आहे, कर्तबगारी सिद्ध केली आहे असा माणूसअनुभवी माणूस. ‘कोल्हापूर घेणें कठिण काय म्हणतात. परंतु पाटील बाबा केलेला पुरुश यैसी हजारो कामे केली करीतच आलेत.’ -साइसंमं-ऐले २.४५. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP