Dictionaries | References

ओणव्यानें केलेली चोरी लपत नाहीं

   
Script: Devanagari

ओणव्यानें केलेली चोरी लपत नाहीं

   कितीहि काळजी घेतली तरी चोरी उघडकीस आल्यावांचून राहात नाही. मग उभ्यानें चोरी केली काय किंवा ओणव्यानें केली काय, सारखेच.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP