Dictionaries | References आ आण केली वाहायला, भाकर केली खायला Script: Devanagari Meaning Related Words आण केली वाहायला, भाकर केली खायला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जरी भाकरीची शपथ घेतली असली तरी तिचा परस्परांशी काय संबंध? शपथ ही नुसती घेण्यापुरती, तेव्हां ती भाकरी खाण्याच्या आड थोडीच येते? परस्पर विसंगत भाषण व वर्तन करणाऱ्याबद्दल योजतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP