Dictionaries | References

आपली नुकसान कोणी केली, तर ती न उगवावी ती चांगली

   
Script: Devanagari

आपली नुकसान कोणी केली, तर ती न उगवावी ती चांगली     

दुसर्‍याने आपणांस अपकार केला तरी त्याबद्दल मनांत सूडबुद्धि न बाळगणे हे चांगले. अपकाराची फेड अपकाराने करूं नये.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP