Dictionaries | References द दोन मांडवांचा वर्हाडी उपाशी Script: Devanagari Meaning Related Words दोन मांडवांचा वर्हाडी उपाशी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दोन्हीकडचा पाहुणा असला म्हणजे इकडचे लोक तिकडे जेवला असेल असें समजतात, तिकडले लोक पाहुणा इकडे जेवला असेल असें समजतातयामुले वर्हाडी अखेर उपवाशी राहतो. दोघांवर अवलंबून राहणार्याची फसगत होते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP