Dictionaries | References

एका पैशाची खरेदी, दोन पैशांचा काडा

   
Script: Devanagari

एका पैशाची खरेदी, दोन पैशांचा काडा

   [ काढा = उसनवारी ] वाण्याकडून एक पैशाचा जिन्नस विकत घ्यावयाचा व दोन पैशाची उसनवारी मागावयाची, ती वाणी कशी देणार. त्याचे त्यांत नुकसानच आहे. तु०-आंवळा देऊन कोहळा काढणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP