Dictionaries | References ब बाईल पैशाची Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बाईल पैशाची मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | आपल्याजवळ जर खूप पैसा असेल तर बायको संतुष्ट राहील. Related Words बाईल बाईल पैशाची बाईल पैशाची पैशाची । कधीं नव्हे बा पुरुषाची ॥ पैशाची एका पैशाची खरेदी, दोन पैशांचा काडा अहो म्हणे बाईल कराना, तर म्हणे तुम्हीच व्हा ना? घरची बाईल उडाव्याचे हातीं, पैशाची माती पैशाची भवानी, नवटांक तेल पैशाची मुंबई करणें पैशाची वाटाघाट आणि पगाराची काटाकाट घर सांकड, बाईल माकड तरणी बाईल पोटांतु जाळ फुकाची बाईल, कशाला राहील बटीक बाईल, कटक दादला नवरा उपवासी, बाईल अधाशी एका पैशाची खरेदी, दोन पैशांचा काढा असतां पैशाची पूर्णता, नसे मित्रांची न्यूनता असतां पैशाची पूर्णता, नाहीं मित्रांची न्यूनता तीन पैशाची झटापटी, लाख रुपयांची मलमपट्टी घर सांकड आणि बाईल माकड गाढव ओतार्याचें आणि बाईल म्हातार्याची दिवा दिवठणीं आणि बाईल हांतरुणीं बाईल मरो पण बैल जगो नवरा शिखंडी आणि बाईल लोखंडी आपुन बाईल पोटारी, घोवार दोळे वटारी एका कानावर पगडी, घरी रांड (बाईल) उघडी घरीं आला संन्याशी, बाईल झाली विटाळशी घे आपली नथ, मी नाहीं बाईल होत आजा देवीक घोवू नाशिलो, वेताळाक बाईल नाशिलि अपनष्टपती आनि बाईल नासिल्ल्याक भुरगी किती दादल्यापरीस बाईल मोठी, मुसळ घेऊन लागे पाठी तरुणपणीं बाईल मेली, नवरा अश्रु ढाळी डोकीला मिळेल एरंडेल, बाईल मागते मोगरेल बाईल केली न् अंगाला काचकुयरी लावली बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला बाईल ना बडगा अन् रिकामा धडगा भटो, बाईल करा, तर म्हणे तुम्हीच व्हा मामुंजी मामुंजी! लग्न करा, तुम्हीच बाईल व्हा नवरा गेला गांवाला आणि बाईल गेली ख्यालीखुशालीला नवरा साधा भोळा, आणि बाईल गांजते सासूला सुखासाठीं बाईल केली, अंगाला काचकूयरी लावली उज्याक भिलेलि बाईल, थंडीक मिलेली घोवु, कित्याकई नाका कोणाची होऊं नये बायको (बाईल) आणि कोणाचे होऊं नये चाकर अंगावरलें, रांगतें आणि खेळतें, अशी संतती बाईल मिरविते वृद्धाचा मरुं नये पूत, तरण्याची मरुं नये बाईल दुबळयाची मरूं नये बाईल, गिरेस्थीचा मरूं नये घोव पुत मागूंक यात्रेक गेलो, बाईल विसरनु घरीं आयलो utility of money efficiency of money बाएस purchasing power of money दुडवा मोल उसणें घेतिल्याक गोत्तु ओढघस्ती availability of funds विनियोजन बाइला बाइल्या पुरुषगांठ ओढगस्ती value of money आर्थिक चिंता खुर्जी किंमत पैक्याची जाणणें, तर कर्ज मागून पाहणें उधळमाख उबागळी ओवाळणी काढणें अनुपलब्धी अर्थसहाय्य चूल अडणे ढिग लावणे भिकारदासावर हुंडी धार पडणें पैशाचा बाजार इमान करणें इमान देणें कमतरता संभोजनी बिनामी व्यवहार मातीच्या मोलानें देणें मातीच्या मोलानें विकणें द्रव्यापरी द्रव्य जातें, द्ररिघ्राजवल दरिद्र जातें निनामी व्यवहार बाइल घर अस्कड, बायल माकड, त्या दादल्याक ना सांकड बायल आमद गोड खांवचें पिशें, लोकांकडच्यानें हाशें वार्याच्या वरात, भुसावर ठेंगा अभ्यास करील त्याची विद्या, जपेल त्याची लक्ष्मी, खपेल त्याचें शेत व मारील त्याची तलवार अर्थचिंता अर्थसाहाय्य ज्याला बुद्धिय नाहीं, त्याला भांडवल नाहीं दरबारीं आपला हितकर, तो पैशाचा चाकर चाळवणूक चुकर मीं पैसे मागितले, त्यानें कान झाडले रक्षिला एक पैसा, दोहोंचा लाभ जैसा फी चिट्ठी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP