Dictionaries | References व वार्याच्या वरात, भुसावर ठेंगा Script: Devanagari Meaning Related Words वार्याच्या वरात, भुसावर ठेंगा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वार्याकडे पैशाची मागणी करणें व भूस बडग्याने बडविणें या दोन्ही गोष्टी निरर्थक आहेत. यांपासून काहीहि फलप्राप्ति होत नाही. तु०-घरोघरी सांगती ज्ञान। भूस शीण काडिती। -तुगा २८९५. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP