Dictionaries | References म मिरवणूक Script: Devanagari See also: मिरवण , मिरवणी , मिरवणीं Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मिरवणूक कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun खूब लोकांनी कोणाय वांगडा प्रदर्शना खातीर भायर सरपाची क्रिया Ex. रथयात्रेच्या दिसा जगन्नाथपुरींत देवाची मिरवणूक काडटात HYPONYMY:प्रदर्शन ग्रंथदिंडी ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मोर्चो पुरसांवWordnet:benশোভাযাত্রা gujસવારી kanಮೆರೆವಣಿಗೆ kasسَوٲرۍ , جَلوٗس marमिरवणूक oriପଟୁଆର panਸਵਾਰੀ tamஊர்வலம் urdسواری , جلوس see : रॅली Rate this meaning Thank you! 👍 मिरवणूक A dictionary, Marathi and English | Marathi English | | slow majestic march; proceeding with solemnity and state, or with parade and pomp; walking in procession. v निघ. see the verb. Rate this meaning Thank you! 👍 मिरवणूक Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f slow, majestic march; walking in procession. Rate this meaning Thank you! 👍 मिरवणूक मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun अनेक लोकांची प्रदर्शनासाठी फिरण्याची क्रिया Ex. स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेच्या मुलांची मिरवणूक निघाली HYPONYMY:निदर्शन ग्रंथदिंडी ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:जुलूस जलूसWordnet:benশোভাযাত্রা gujસવારી kanಮೆರೆವಣಿಗೆ kasسَوٲرۍ , جَلوٗس kokमिरवणूक oriପଟୁଆର panਸਵਾਰੀ tamஊர்வலம் urdسواری , جلوس Rate this meaning Thank you! 👍 मिरवणूक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. थाटानें पुष्कळशा जमावानें सावकाश जाणें ; छबीना ; दिंडी ; वरात ; स्वारी . ( क्रि० निघणें ). झाली संभ्रमे मिरवण । - वेसीस्व ७ . १०६ . [ का . मेरवणगे , मिरवणें ; का . म्यरोण ; द्राविडी . मेरे ; अरमीर , अमीर , मिहीर ] मिरवणी - स्त्री . अलंकार ; सुशोभित करण्याची वस्तु . पै जळशयना चिया अवगणिया । कां मत्स्यकूर्म इया मिरवणिया । - ज्ञा ११ . ८४ . प्रसिद्धि . सिंधु आणि गंगेचि मिळणी । स्त्रीपुरुष नामाची मिरवणी । - अमृ १ . ५४ . मिरवणें - अक्रि . वाद्यादिसहित शहरांतून समारंभपूर्वक सावकाश जाणें ; भपका दाखवीत जाणें . छानछोकीनें फिरणें ; डौलानें जाणें . ( ल . ) धिंड काढली जाणें . शोभणें . तेंचि कृष्णाचें श्रीमुख । नित्य निर्दोष मिरवत । - एरुस्व १ . ५४ . बोलणें . क्रीडा करणें ; खळणें . डौल दाखविणें ; डौलानें फिरणें . मिरवा मिरवणें - डौलानें दिमाख दाखवीत हिंडणें . मिरविणें - सक्रि . मिरवणूक काढणें ; थाटानें फिरवीत नेणें . प्रतिष्ठा , डौल , तेज , विद्या , गुण , ज्ञान , शहाणपण मिरविणें , मिरविणें - प्रतिष्ठा डौल इ० चें निरर्थक प्रदर्शन मांडणें ; पोकळ देखावा दाखविणें ; खोटा आविर्भाव करणें . Related Words मिरवणूक काळ्या निशाणांची मिरवणूक procession दांताची मिरवणूक काढणें ஊர்வலம் শোভাযাত্রা ಮೆರೆವಣಿಗೆ ପଟୁଆର सवारी mass meeting ఊరేగింపు ഘോഷയാത്ര ਸਵਾਰੀ સવારી rally march पुरसांव स्वारी शिकारी थांगारणी थांगारणूक बिंदोरी भॉंवडांवचें संचलन खुसूमत थांगाथांग भामसाळें मांवसाळें तासो मारबत मारबद जुलूस त्रिश्शूर पूरम धेंडलॉ पुरम घोडेस्वार ग्रंथदिंडी व्हरप जुलूष जलूस मोर्चा मोर्चो मोरचा दिंडी बळस बळसें बिस्मिल्ला बेंदूर भोंवंड भोंवंडी हूळ रथयात्रा जिलब जिलीब छबिना भोंवाडा भोवंडी भोवाडा आडावप ताबूत प्रेक्षणीय समारंभ मिरवण मिरवणी धिंड दोला वेताळ सांगड सांगडी वाजणे डोल भोवंड वर्हाड महाल स्वारी रथ काडप ईश्वरी अटक निदर्शन अक्षत नगर दांत सर सुख वर देव હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP