Dictionaries | References ज जिलीब Script: Devanagari See also: जिलब Meaning Related Words जिलीब A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Retinue, suite, train, equipage. जिलीब महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ समुदाय ; लवाजमा ; परिवार ; इतमाम . २ स्वारी ; मिरवणूक ( राजा किंवा देव यांची , यांत कोतवाली घोडे , ईटवाले , बोथाटीवाले , बंदुकवाले , भालाईत , सांगवाले , आणि बाणाईत असे सहा प्रकारचे लोक असतात , शिवाय कोतवाली घोडेहि असतात ). श्रीमंताची भेट घेतली जिलीब चाले मोहरें । - ऐपो २८६ . [ फा . जिलव , जिलबी ]०दार पु. जिलीबमधील माणूस ; नोकर ; हुजर्या .०हुद्दे पुअव वरील ईट इ० सहा प्रकारचीं शस्त्रें धारण करणारे हुद्देदार . जिलवीस - क्रिवि . स्वारींत पुढें . जिलवीचा घोडा - पु . कोतवाली घोडा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP