Dictionaries | References

कदम कसती

   
Script: Devanagari

कदम कसती

  स्त्री. पायांनीं चालणें ; पायांनीं श्रम करणें . ' उभयतां कदम कसतीनी जागा चालून उभयतां बंधूच्या भेटी जाहल्यानंतर खम्ड्या कुत्र्याच्या पालखीपुढें जिलीब , शाहजणें नगारे निशाणें चाललीं ' - शाहुब भारतवर्ष ५४ . ( फा . कद्दम कस्ती )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP