|
पु. स्त्री. मर्यादा ; विनय ; नम्रता ; सन्मान ; प्रतिष्ठा ; मोठेपणा ; आदर . ( क्रि० ठेवणें , राखणें , संभाळणें , राहणें ). चालविणें - = सन्मान राखणें . ०धरणें सलामी देणें . फौजेचा कदम धरि अदम झडतो शिल्लका । - एपो २४० . चिंता ; श्रम ; दु : ख ; त्रास . ( क्रि० पडणें , पावणें , सोसणें ). निकड , जरुरी ( कामाची , बाबीची ). ( क्रि० पडणें ). [ दबणें ] ०बजावणें छातीवर एकावर एक हात ठेवून नम्रतापूर्वक उभें राहणें ( मुजरा करणें , मान देणें ). [ अर . अदब = मर्यादा राखणें ; नम्रता ; शिष्टाचार ]
|