Dictionaries | References

बळसें

   
Script: Devanagari
See also:  बळस

बळसें

   पुन . जन्माच्या वेळीं बालकाच्या , पशूच्या तोंडांतून निघणारा पांढराचिकट द्रव ; नाकातोंडांतून निघणारा फेंस , मळ . विष्टा मूत्र आणि बळस । - दा ३ . ५ . ४४ . [ का .? ] बळसट - न .
   घट्ट कफ ; चिकट रक्ताचा सांकळा .
   कोणताहि आजार , रोग , साथ इ० मिरवणूक काढून गांवाच्या वेशीबाहेर पोंचविणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP